कोल्हापूर : महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत तसेच त्यांच्या विचारांवर वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाºया आणि महादेवभाई देसाई या महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या जीवनावर आधारित महादेवभाई या नाटकाचे अभिवाचन प्रत्यय या नाट ...
इचलकरंजी : शासकीय कर्मचाºयांबरोबर नगरपालिका कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील नगरपालिका कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. त्यामुळे नगरपालिका कार्यालयात बुधवारी शुकशुकाट पसरला होता. ...
कोल्हापूर : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नव्याने विधेयक आणले असून त्याला विधानसभेत मान्यता देण्यात आली. या विधेयकामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ...
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या सन २००८-२०१२ या कालावधीत तत्कालीन संचालकांनी केलेल्या नुकसानीची ‘कलम ८८’ कारवाई सुरू झाली आहे. कलम ७२ (३) नुसार आरोपपत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू ...
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या ‘एक खिडकी’ योजनेला गणेश मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन दिवस याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोनच पोलीस बसून होते. अन्य पोलीस ठाण्यासह महा ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ९ आॅगस्टच्या मराठा क्रांती महामोर्चासाठी हजारो मराठा बांधव कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागांतून मंगळवारीच राजधानी मुंबईत मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत. ...
विश्वास पाटील मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस् ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बेळगाव : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेरड-नाईक) समाजाच्या सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक ‘बेरड’कार डॉ. भीमराव गस्ती (वय ७०) यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील मुलांसोबत अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत (साईन लँग्वेज) राष्टÑगीत सादर केले. त्याची चित्रफीत तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन देशात विविध ठिकाणी होत आहे.‘वुई केअर फिल्म फेस्ट ...