इंदूमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राला संगीत नाटकांची फार मोठी परंपरा आहे. काळानुसार संगीत नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असले तरी या नाटकांचा स्वतंत्र असा एक प्रेक्षकवर्ग आहे. संगीत नाटकांचे प्रयोग सादर व्हावेत यासाठी राज्य शा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखाना परिसरात निर्भया पथकाने १७ रोडरोमिआेंवर कारवाई केली. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत शनिवारी दुपारी बारा वाजता ही कारवाई करण्यात आली.याबाबतची माहिती अशी, कुंभी-कासारी ते सांगरूळ फाटादरम्यान शाळकरी ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत; त्यामुळे शहरात उत्सवाच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. देव घडविणाºया कुंभारवाड्यातील लगबग, ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे मांडलेले स्टॉ ...
कोल्हापूर : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथ झालेल्या दक्षिण आशियाई थाय-बॉक्सिंग स्पर्धेत भारताकडून खेळताना कोल्हापूरच्या ओमाककर पाटीलने रौप्यपदक पटकाविले. ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपस्थित झालेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर न्याय व विधि खात्याच्या मंत्र्यांनी तीन महिन्यांत हा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये आधीच हा कायदा झालेला असल् ...
कोल्हापूर : बनावट प्रमाणपत्र सादर करुन सीपीआरमध्ये प्रयोगशाळा सहायक पदाची नोकरी मिळविणाºया महिलेने हुलकावणी दिली. ऊर्मिला राकेश भारती-पुरी (रा. भादोले, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. ...
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील लेखापाल पी. के. जोशी यांनी अपहार केलेल्या ३० लाख ५० हजार रुपयांपैकी १९ लाख रुपयांची वसुली बॅँकेने त्यांच्याकडून केली आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर गुन्हा ...
इचलकरंजी, दि. १२ : इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे विनायक माने (वय 35) या खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्या असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १५ आॅक्टोबरपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.न्यायालयाने आदेश देऊनही कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकल्याविरोधात कारखान्या ...