लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबं ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी हे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि त्यापासून मिळणाºया लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त ...
लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर दे ...
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शा ...
कोल्हापूर : मुलांचं स्वत:चे असे एक भावविव असते, या विश्वात रमताना त्यांच्यातील सृजनात्मक ताकद वाढीला लागत असते. यातूनच सिनेमा हा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो, असे प्रतिपादन चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे आर. टी. शिंदे यांनी केले. चिल्लर पार्टी वि ...
कोल्हापूर : राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा सरचिटणीस एच.डी. बाबा उर्फ हिंदूराव धोंडीराम पाटील (वय ७८) यांचे त्यांच्या कोल्हापूरातील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी गुरुवारी पहाटे साडेचार वाजता निधन झाले. गेले वर्षभर ते आजारी होते. ज्ये ...
कोल्हापूर : नव्या पिढीने जुन्या पिढीच्या कामाच्या शिदोरीवर झोकून काम करावे. समाजात आज अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नव्या पिढीने सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथ ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरालगतच्या ४२ गावांतील ग्रामपंचायतींचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागातील विकासासाठी हजारो कोटींचा निधी मिळणार असेल तर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ...