लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सदाभाऊंना वगळणार नाही - Marathi News | Sadabhau will not be excluded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदाभाऊंना वगळणार नाही

सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोट्यातील आहे; ...

आजºयात हत्ती घुसल्याने तारांबळ - Marathi News | In today's episode of elephant intrusion, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजºयात हत्ती घुसल्याने तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा शहरातील रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ येथे भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हत्ती घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत निमजगा माळ येथील झाडीत गेलेला हत्ती हुसकावून लावण्यासाठी पोलीस कर् ...

आता प्रबोधन पुरे; थेट कारवाई करा - Marathi News | Now the awakening is sufficient; Take action directly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता प्रबोधन पुरे; थेट कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सव काळात डॉल्बीबाबत केलेल्या प्रबोधनाकडे व सूचनांकडे डोळेझाक करुन ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर थेट कारवाई करा, अशा कडक सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील ...

चार शाळकरी मुलींवर अत्याचार; शिक्षकास अटक - Marathi News | 4 schoolgirls tortured; Teacher arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार शाळकरी मुलींवर अत्याचार; शिक्षकास अटक

xलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाºया चार मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम क्रीडाशिक्षकास राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. कपिलेश्वर, ता. राधान ...

उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात - Marathi News | Uddagavan know about crime | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश् ...

‘चेतना’ला जागेसह सुसज्ज वसतिगृह - Marathi News | A hostel equipped with space for 'Chetna' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चेतना’ला जागेसह सुसज्ज वसतिगृह

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली अनेक वर्षे जागेसाठी अधिकाºयांकडे हेलपाटे मारणाºया येथील चेतना अपंगमती विकास संस्थेच्या पदाधिकाºयांना मोठा दिलासा देणारा दिवस शुक्रवारी उजाडला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दुपारी या संस्थेला भेट ...

नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण - Marathi News | New-marriage suicide; Hate husband, mother-in-law | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिराजवळ राहणाºया नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ही माहिती समजताच शहरातच राहणाºया मोहिनी हिच्या नात ...

‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी - Marathi News | 'Swabhimani' will not make any difference: Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी स ...

कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार - Marathi News | Determination of alcoholism in Kumbhojo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबं ...