कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून स ...
कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी क ...
गडहिंग्लज : सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे ग्रामविकास प्रकल्पातील जलसंधारणाच्या कामांना वेग आला असून बसर्गेच्या माळरानावर सलग समतल चर (सी सी टी) करण्यासाठी मिळालेल्या निधीमधून तीन किल ...
कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील काही गणेश मंडळांनी दादागिरी करत पोलीस प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत शुक्रवारी सायंकाळी मिरवणुकीत डॉल्बी लावला. मात्र, पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत तत्काळ त्या डॉल्बीचे मिक्सर जप्त करत धडक कारवाई केली. ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या प्रस्तावित कोल्हापूर प्रादेशिक योजनेतील त्रुटी पुराव्यांसह निदर्शनास आणून देत आमदार चंद्रदीप नरके यांनी नगररचना संचालक एन. आर. शेंडे यांच्यासमोर जिल्ह्णाची वस्तुस्थिती मांडली. ...
कोल्हापूर : यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा कडकडाटासह पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती दिली. ‘ ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हिंदु सणवारात कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती देणारे अनेक अनुभव आहेत. असेच एक रिक्षाचालक अरिफ पठाण हे गेल्या पाच वर्षांपासून भाविकांच्या घरी मोफत गणेशमूर्ती पोहोच करतात.या उपक्रमात सातत्य राखत त्यांनी यंदाही ...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांची नेत्यांनी नेमून दिलेली मुदत १९ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
कोल्हापूर : चिन्मय कोल्हटकर या कोल्हापूरच्या युवा कलाकाराने संगीत दिलेल्या गणेश गीताला केवळ बारा तासांत जगभरातील १००० ‘व्हिवर्स’नीं दाद दिली असून २०० जणांनी हे गीत ‘शेअर’केले आहे. ...