कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले. ...
साताºयातील चित्रकार अमित चंद्रकांत ढाणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या मंगळवारी मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. ‘इंडिया डायरीज्’ या प्रदर्शनातून त्यांनी भारतातील विविध राज्यांत भटकंती करून चित्र विषय निवडले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गणेशमूर्तींतील विविधता पाहायची असेल तर मंगळवार पेठेत फेरफटका मारणे उचित ठरेल. सजीव देखावे तसेच विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्तींचे वेगळेपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मंगळवार पेठेने जपले आहे. तर गणेश चतुर्थीच् ...
राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे ...
न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणा-यांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून, पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ...
कोल्हापूर : शहरातील संवेदनशील राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणुक काढण्याचा प्रयत्न करणाºया एकता तरुण मंडळ प्रणित महाडीक ग्रुपचा अध्यक्ष रहिम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉईज आदी मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर ...
कोल्हापूर : धनंजय महाडिक कर्तबगार खासदार असून, त्यांनी अपयशाने खचून न जाता संकटावर मात करून विजय मिळविला. त्यांचे भविष्य मोठे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. दादा राज्यातील क्रमांक दोनचे नव्हे, तर क्रमांक एकचे ताकदवान ...
कोल्हापूर : राजारामपुरीतील मंडळींनी प्रथम डॉल्बी गणेशमूर्ती आगमनादिवशी डॉल्बी लावला तर त्याचे पडसाद विसर्जन मिरवणूकीत दिसतात. मग त्यातून अन्य मंडळेही डॉल्बीचा दणदणाट करतात. ही पाश्वभूमी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने काल (शुक्रवारी ) डॉल्बीविरोधी घेतल् ...
कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अश ...