कोल्हापूर : मटका, जुगारातील वीस अवैध धंदेवाईकांना शाहूपुरी पोलिसांनी जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले. ऐन गणेशोत्सवात ही कारवाई झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे प ...
कोल्हापूर : गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात मोदकाला नारळ, पुजनाला नारळ, नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अशा नारळाच्या महत्वामुळे कोल्हापूरकरांना केवळ गणेशोत्सवाच्या काळात दररोज सव्वा लाखाहून अधिक नारळ ...
कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ, हरभरा डाळीच्या दरात किलो मागे दहा रूपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबºयाच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर ...
कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवा ...
कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले. ...
साताºयातील चित्रकार अमित चंद्रकांत ढाणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या मंगळवारी मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. ‘इंडिया डायरीज्’ या प्रदर्शनातून त्यांनी भारतातील विविध राज्यांत भटकंती करून चित्र विषय निवडले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गणेशमूर्तींतील विविधता पाहायची असेल तर मंगळवार पेठेत फेरफटका मारणे उचित ठरेल. सजीव देखावे तसेच विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्तींचे वेगळेपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मंगळवार पेठेने जपले आहे. तर गणेश चतुर्थीच् ...
राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे ...