सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेल्या साडेचार महिने बहुचर्चित ठरलेला कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अखेर सोमवारी मंजूर झाला. पालिकेच्या विशेष सभेत हा रस्ता हस्तांतरणाचा विषय पंधरा विरुद्ध दोन मतांनी मंजूर झाला. सभेस नगराध्यक्ष ...
कोल्हापूर : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षि ...
कोल्हापूर : कोल्हापूरातील माकडवाला वसाहतीत दारुच्या नशेत एका सेंट्रिंग कामगाराने स्वत:च्याच आईचा निघृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यल्लव्वा रामा कुचकोरवी (वय ६५) असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी ...
निवास वरपे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणारे करवीर तालुक्यातील सोनाळी हे गाव. गेली सत्तर वर्षे अखंडितपणे या गावात रंगविरहित गणेशमूर् ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण करणाºया ध्वनियंत्रणांना रोखण्यासाठी ‘डॉल्बी जॅमर’ची निर्मिती करणे शक्य असल्याचे मत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल् ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या बिंदू चौकातून जर एखादा संदेश दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात जातो,’ याची जाहीर कबुली अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याआधी अनेकदा दिली आहे. इथे टोलविरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्य ...