लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहकाराला स्वायत्तता देणे काळाची गरज : ओऊळकर - Marathi News |   Need for autonomy to co-operative needs: Oulkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहकाराला स्वायत्तता देणे काळाची गरज : ओऊळकर

कोल्हापूर : सहकारामध्ये आता बºयापैकी स्वयंशिस्त आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवस्थापनात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. ...

‘स्वाभिमानी’जिल्हा परिषदेत सत्तेतच - Marathi News | 'Swabhimani' in the Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’जिल्हा परिषदेत सत्तेतच

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. ...

वंशाच्या दिव्यात किती नकुशी होरपळणाऱ? - Marathi News |  How many people will be able to be on the lamp of the tribe? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वंशाच्या दिव्यात किती नकुशी होरपळणाऱ?

कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा य ...

साखरेचे दर पाडण्याचा सरकारचा डाव! - Marathi News |  Government to pour sugar prices! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेचे दर पाडण्याचा सरकारचा डाव!

कोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे. ...

गणेशोत्सवातील खर्च युवकाच्या उपचारासाठी - Marathi News | The cost of Ganeshotsav for the treatment of the youth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवातील खर्च युवकाच्या उपचारासाठी

राहुल मांगुरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील शिवशंकर गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत इतर सर्व अवांतर खर्चाला फाटा देत दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रवींद्र अरुण पाटील या युवकाच्या उपचारासाठी ...

मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका - Marathi News |   Mumbai's rains hit Kolhapur passengers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे ...

अंबाबाईच्या स्वरूपाबद्दल पालकमंत्री संभ्रमित का : सुभाष देसाई - Marathi News |  Guardian Minister about the nature of Ambabai Kaushal: Subhash Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या स्वरूपाबद्दल पालकमंत्री संभ्रमित का : सुभाष देसाई

गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आह ...

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सु ...

वकिलांनी विजय मनुगडेवर शाई मारुन केला निषेध - Marathi News | Prohibition of advocating killing ink on victory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वकिलांनी विजय मनुगडेवर शाई मारुन केला निषेध

कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरातील एका शाळेमधील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी हॉकीचा प्रशिक्षक संशयित विजय मनुगडे याच्यावर मंगळवारी न्यायसंकुलच्या आवारात वकीलांनी शाई मारुन निषेध केला. यावेळी वकिलांनी मनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी या ...