कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे १२ पैकी ६ तालुक्यांमधील पुरस्कार विभागून देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागात बनावट बिले तयार करून साडेसात लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तत्कालीन लेखापाल संतोष अण्णा कांबळे (मूळ रा. भादवण, ता. आजरा, सध्या रा. शासकीय निवास ...
कोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस ...
असंसर्गजन्य आजारांमधील सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार मधुमेह (साखर) आहे. या मधुमेहावर शिवाजी विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अकल्पिता अरविंदेकर व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक औषध निर्माण केले आहे. या औषधाबाबतचे ...
भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पोटच्या मुलीच्या दोन्हीही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच माउलीने आपली एक किडनी तिला दिली आणि तिचा जीव वाचविला.६२ वर्षीय मालुताई राजाराम पाटील (रा. शिरोली दु।।, ता. करवीर) असे त्या ...
कोल्हापूर : बालविकास आणि आईसीडीएस योजनेअंतर्गत संबंधित विभागात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल गुरुवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण यांचा समावेश आह ...
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूकीत हमखास डॉल्बीच्या भिंती उभ्या करुन दणदणाट करणाºया दादा अर्थात मोठ्या मंडळांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गणेशोत्सवात डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून तटाकडील तालीम मंडळ, हिंदवी स्पो ...
कोल्हापूर : कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक संशयितरित्या फिरत असताना रेकॉर्डवरील (अभिलेख) सराईत घरफोड्या राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजविर सुभाष देसाई (वय , २९ रा. सावंत गल्ली, उचगांव,ता. करवीर मूळ राहणार एकतानगर निपाणी जि.बेळगांव) याला स्थानिक गुन ...
कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर मध्ये कडी-कोयंडा उचकटून तीन खासगी कार्यालय व तीन फ्लॅट अशा एकूण सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पण, यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. ही घटना समजताच शाहूपु ...