निवारा कॉलनी, कसबा बावडा येथील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे सहा तोळे दागिने लंपास केल्याचे मंगळवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आले. घरफोडीमुळे नागरिकांत भीती पसरली आहे. ...
कोल्हापूरचा गणेशोत्सव कोणत्याही अडचणीशिवाय पार पडल्यामुळे तसेच विर्सजन मिरवणुकीतील डॉल्बीचे विघ्न टळल्यामुळे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिरातील सिद्धीविनाय गणपतीला साष्टांग नमस्कार घातला. तसेच सपत्नीक अंबाबाईची साडी-चोळीने ...
पारंपारिक वाद्याच्या गजरात कोल्हापूरातील राजाराम तलाव येथे मंगळवारी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी मुर्तीदान उपक्रमास उत्सफुर्ती प्रतिसाद देत ६५ लहान - मोठ्या गणेश मुर्तीचे दान करण्यात आले. ...
कोल्हापूर : उपनगरातील गणेशमूर्ती व २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावजवळील इराणी खण व त्या शेजारील खणीत मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन पाहण ...
कोल्हापूरात स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर येथील वकीलाच्या कार्यालयास आग लागून लाख रुपयाचे नुकसान झाले. आगिमध्ये फर्निचर, न्यायालयाची महत्वाची कागदपत्रके, फाईली, विद्युत साहित्याचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली ...
डॉल्बी विरहीत गणेश विसर्जन मिरवणुक पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मेहनत घेतली. मंडळे, तालमीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून प्रबोधन केले. काही लोकप्रतिनिधींसह मंडळांनी डॉल्बी वाजविण्यासाठी टाकलेला दबाव झिडकारीत कोल्हापूर पोलीसांनी तब्बल २२ तास ख ...
सार्वजनिक गणेश विसर्जनामध्ये पंचगंगा नदी घाटावर ४८० हून अधिक गणेश मंडळांचे मुर्ती विसर्जित करण्यात आल्या तर मुर्ती दानला चांगला प्रतिसाद लाभला. यंदा गणेश मंडळाचे ८३ व घरगुती मुर्ती २९ अशा एकूण ११२ गणेश मुर्ती बुधवारी दान झाल्या. ...
स्वाईन फ्ल्यु या संसर्गजन्य आजाराचा विळखा जिल्हयात दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल (मंगळवारी) कोल्हापूर जिल्हयातील वडणगे (ता. करवीर) आणि वाघवे (ता. पन्हाळा) येथील दोन महिलांचा स्वाईन फ्ल्युने येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मृत्यु झाला. ...
सोशल मीडियावरून जुन्या घटनांची चित्रफीत ‘व्हायरल’ केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस्अॅप ग्रुपच्या चार ‘अॅडमिन’ना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. ...
खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती. ...