अनंत चतुर्थी व घरगुती गौरी गणपती विसर्जनानंतर पंचगंगा घाट व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. त्यामुळे ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. छात्र, पंचगंगा घाट संर्वधन समिती, कोल्हापूर महानगरपालिका आदींनी या परिसरात गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबव ...
कोल्हापुरात गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी गुरुवारी दुपारी पापाची तिकटी चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले, तर जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेराव घातला. रास्ता रोकोमुळे ऐन रहदारीच् ...
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारपासून (दि.११) राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता महावीर उद्यान येथून जिल्हा परिषदेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर ...
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षक आणि संघटनांनी भूतकाळावर विश्वास ठेवण्यापेक्षा वर्तमानावर अधिक विश्वास ठेवून कार्यरत राहिल्यास कामाचा निपटारा करणे सहज साध्य होते. प्रलंबित काम पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील. एकही शाळा अथवा शिक्षक त्यांच्या हक्काच्या ...
कोल्हापूर : डॉल्बीबंदीबाबत झालेली जनजागृती, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विशेष प्रयत्न आणि प्रशासनाची कणखर भूमिका या पार्श्वभूमीवर यंदाची गणेश विसर्जनाची मिरवणूक डॉल्बीविरहित पार पडली. मंगळवारी (दि. ५) डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा आनंद आबालव ...
कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश अमर रहे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा निषेध असो, हत्येला जबाबदार सरकारचा निषेध असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद अशा घोषणा देत बुधवारी शहिद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात निषेध सभा घेण्यात आली. या ...
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो, अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. ...
कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. ...
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव आणि मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजला नसल्याचा सकारात्मक परिणाम यंदा ध्वनिप्रदूषण घटण्यावर झाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने कोल्हापूर शहरातील विविध २२ ठिकाणी ध्वनिपातळीचे मापन क ...