हुपरी : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची ध्येयधोरणे मान्य असणाºया इतर कोणत्याही समविचारी पक्षाशी व गटांशी स्थानिक पातळीवर युती ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण ...
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या २६ एकर जमिनी ज्यांच्या ताब्यात आहेत किंवा ज्यांच्याकडून ती कसली जाते अशा वारसदारांना रेडीरेकनरच्या दराप्रमाणे शुल्क आकारून ही रक्कम देवस्थान समितीला देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याची माहिती विधी व न्याय मंत्री रणजित प ...
मुरलीधर कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरातल्या साने गुरुजी वसाहतीतील नारायण केशव देसाई यांच्या कुटुंबातील अवघ्या तीन इंच उंचीच्या ‘नॅनो’ गणेशाला नुकताच निरोप देण्यात आला. देसाई कुटुंबात बसविण्यात येणाºया या गणेश मूर्तीच्या प्रतिष् ...
हातगाव कांबी (जि. अहमदनगर) येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया संभाजी भराट (पाटील) याला कठोर शिक्षा व्हावी, याकरिता नाभिक समाजाने गुरुवारी करवीर आणि पन्हाळा तालुक्यात निदर्शने केली. ...