बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमद ...
करवीरनिवासिनी अंबाबाईप्रमाणेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या आणि छत्रपती घराण्याच्या नवरात्रौत्सवालादेखील मोठे महत्व आहे. यानिमित्त शनिवारी छत्रपती चॅरीटेबल देवस्थान ट्रस्ट व संभाजीराजे फौंडेशनच्यावतीने जूना राजवाडा परिसर, भवानी मंडपाचे मुख्य ...
पूजा महाडिक यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षिय, संघटनाच्यावतीने शनिवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चास प्रारंभ होऊण लक्ष्मीपुरी येथे या मोर्चांची सांगता झाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकर हे फुटबॉलप्रेमी आहेत. शहरात अनेक चांगले, नामवंत खेळाडू आहेत. शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉलचे सामने होतात; पण याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शहरातील सर्व मैदानांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खेळाशी ...
कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...