नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. हे अलंकार शिलाहार, यादव, चंद्रहार, आदिलशाही अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण केले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरी लाल मातीतील कुस्तीचे अप्रूप भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही आजही आहे. जपानच्या सुमो पैलवानांनाही या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता आहे. या कुस्तीतील बारकावे त्यांना उपयोगात यावेत यासाठी गेले दोन दिवस खास कोल्हापुर ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आरक्षण उठविण्यासाठी नगरसेवक आंबे पाडतात,’ अशी चर्चा होताना पाहायला मिळते; परंतु आरक्षणातील जागा ताब्यात घेताना चक्क अधिकाºयांनीही संगनमताने वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंतिम रेखांकनातून सुटलेली ह ...
कसबा बावडा : प्रत्येकवर्षी दिवाळीत बॅँकांना कॅश टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यंदा मात्र आॅनलाईन बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंगमुळे कमालीचे कॅशलेस व्यवहार वाढल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला त्याच्या राहत्या गावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ...
गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्र ...
भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लाव ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे. ...