वाळू- रेती निर्गती २0१७-१८ वर्षामध्ये सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकायन मार्ग सुकर करण्यासाठी दि. 21 मे २0१५ रोजीच्या वाळू-रेती निर्गती धोरणान्वये जल आलेखक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांनी या जिल्ह्यातील कालावल, कर्ली व मोचेमाड खाडीप ...
सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने ...
कोल्हापूर : दारिद्रय रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्टÑीय काँग्रेसच्यावतीने संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोेबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पध्दतीने आंदोलन केले.गोरगरिबांच्या तोंडच ...
अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गुरुवारपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. ...
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जून २०१६ ते जून २०१७ या वर्षभरामध्ये ३३ हजार ५३८ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभियानामुळे जिल्ह्यातील बाळंतपणामध्ये होणाºया मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत् ...
कोल्हापूर : महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत दि. २१ ते २९ सप्टेंबर अखेर नवरात्र उत्सवानिमीत्य भाविकांच्या सोईसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बससेवा’ सुरु करण्यात येत आहे. या विशेष बससेवेच्या आगावू आरक्षणाचा मंगळवारी येथील शाहू मैदान नियंत्रण पास विक्री के ...
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. हे अलंकार शिलाहार, यादव, चंद्रहार, आदिलशाही अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण केले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरी लाल मातीतील कुस्तीचे अप्रूप भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही आजही आहे. जपानच्या सुमो पैलवानांनाही या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता आहे. या कुस्तीतील बारकावे त्यांना उपयोगात यावेत यासाठी गेले दोन दिवस खास कोल्हापुर ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आरक्षण उठविण्यासाठी नगरसेवक आंबे पाडतात,’ अशी चर्चा होताना पाहायला मिळते; परंतु आरक्षणातील जागा ताब्यात घेताना चक्क अधिकाºयांनीही संगनमताने वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंतिम रेखांकनातून सुटलेली ह ...