कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही. ...
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा ...
अंबाबाई म्हणजेच विष्णूपत्नी लक्ष्मी या गैरसमजातून देवस्थान समितीनेच वीस वर्षांपूर्वीपासून अंबाबाईला दसºयाला तिरुपती शालू नेसवण्याची पद्धत यंदाच्या वर्षीपासून बंद करण्यात आली आहे. ...
आढाववाडी (ता. पन्हाळा) येथील विवाहितेच्या विनयभंगाचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने कळे न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश मिलिंद तोडकर यांनी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील (वय २५) याला दोन वर्षांची शिक्षा व पीडित महिलेला तीन हजार रुपये दंडाची रक्कम देण्याचे ...
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे महापालिका परिसरातील जुन्या दुमजली घराची मातीची भिंत कोसळली. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी घरामध्ये दुसºया मजल्यावर अडकून पडलेल्या महिलेची अग्निशामक दलाच्य ...