बाजारभोगाव : पडसाळी व गोठणे (ता. पन्हाळा) येथे वन व्यवस्थापन समितींतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृह कामाच्या गैरव्यवहार प्रकरणी मानवाड (ता. पन्हाळा) येथील तत्कालीन परिमंडल वन अधिकारी व दोन वनरक्षक अशा तिघांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यासह ४२ ह ...
: ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५३ अर्ज दाखल : आज, उद्या अर्ज भरण्यासाठीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारी सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी इच्छुक व समर् ...
\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना आजपर्यंत छायाचित्रांद्वारे अनेकांनी पाहिले आहे; पण पहिल्यांदाच त्यांची चित्रफीतही सापडली आहे. या दुर्मीळ चित्रफितीमधील राजर्षी शाहू महाराज यांना पाहून करवीरवासीय शुक्रवारी सायंकाळी भारावले. ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची सुवर्णपालखी ... ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. ...