कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू ...
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून इचलकरंजी येथील एक व्यापारी गु्रप अंबाबाईच्या दर्शनाला चालत येणाºया शेकडो भाविकांना पाण्याची बाटली व केळी वाटप करण्याचे सेवाभावी कर्तव्य ...
कोल्हापूर : लक्षवेधक कलांचे सादरीकरण करत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या ३७ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सांघिक सर्वसाधारण विजेतेपदावर सलग दहाव्यावर्षी नाव कोरले. फलटणच्या मुधोजी कॉलेजने वैयक्तीक सर्वसाधारण विजेतेपदास ...
निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा वि ...