पन्हाळा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कोलीक-पडसाळी परिसरात फिरत असलेल्या हत्तीसह जिल्ह्यातील जंगलामध्ये असलेल्या ४ हत्तीना हुसकावण्यासंबधी उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या वनविभागाच्या मुख्य कार्यालयास अहवाल सादर केला आहे. अशी माहीती उपवनसंरक्षक डॉ. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध केल्याने ही पूजा बांधली जाते. रात्री फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आ ...
डिजिटल इंडिया आणि उज्वला अभियान या केंद्रसरकारच्या योजनेची माहिती देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ...
अष्टमीच्या जागरानंतर शुक्रवारी साजरा होणाºया खंडेनवमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच घरोघरीही देव उठण्याचा विधी करुन शस्त्रांचे पूजन केले जाते. यानिमित्त बाजारपेठेत लव्हाळा, झेंडूची फू ...
कोणतेही पुरस्कार हे वेळच्यावेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पध्दतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून आता तीन वर्षांचे ...
शासन वीज विकत घेण्याची हमी देत असल्याने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातर्फे सहवीज प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा शुगरमिल येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सहकारी सभेत गुरुवारी करण्यात आली. सभा संपल्यानंतर विरोध ...
कोल्हापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविला आहे. त्यातून खासगी रुग्णालयाच्या विरोधात केलेल्या तक्रारी मिटवून घेण्यासाठी डॉक्टरकडे पाच लाख रुपयांची खंडणी ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये जे-जे काही आहे ते-ते एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. फक्त त्याचे ‘बँ्रडिंग’ आणि ‘मार्केटिंग’ करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक पर्यटनदिनी आयोजित चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आला.क ...
कोल्हापूर : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील व रयत क्रांती संघटनेच्या पाच हजार महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. ...