उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोड्यातील पलायन केलेल्या आरोपीचा चार पथकाद्वारे शोध सुरु आहे.सीपीआर रुग्णालयात बंदोबस्तास असणाºया पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीने पलायन केल्याचे स्पष्ट झाल्याने सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगा ...
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याकडेला उघड्यावर शौचास बसणाºया महिला व पुरुषांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्यांना सोमवारी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. ...
गंगवेश परिसरात विसर्जन मिरवणुक सुरु असताना ब्रेक फेल झाल्याने के एम टी बस घुसली. यात 2 जणांचा बळी गेला आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने केएमटी बसवर हल्ला चढवला. या घटने ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गोवा येथे होणाºया सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कोस्टारिका-इराण व नायझर-ब्राझील यांच्यातील सामने मोफत पाहण्यासाठी कोल्हापुरातून दोन हजार फुटबॉलशौकिनांना संधी दिली जाणार आहे. यासह जाण्या-येण्याची सोयह ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून, महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया आरोपीने आजाराचा बहाणा करीत सीपीआर रुग्णालयातून रविवारी पहाटे चारच्या सुमारास हातातील बेड्या काढून पलायन केले. विशाल ऊर्फ मुक्या ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि गुरुमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्य ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकाच बॉक्समधून अनेक वस्तू, शून्यातून विश्वाची निर्मिती, अरेबिक जादू, पत्त्यांचे प्रयोग अशा देशी व विदेशी जादूंचे प्रयोग सादर करून जादूच्या प्रयोगांचे धडे रविवारी बालमित्रांनी गिरविले. निमित्त होते ‘लोकमत बाल विकास मंच’ ...
लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशात ...
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा मोरओहोळ ओढ्यावर असलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल पहाटे चारच्या दरम्यान कोसळला. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडझाला आहे. ही घटना ...