कोल्हापूर : पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांची विचारपूस केली, तसेच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे या दोघांच्या राज ...
पापाची तिकटी ते गंगावेश दरम्यान ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमी झालेल्या २१ पैकी १३ जणांवर सीपीआर, अॅस्टर आधार आणि राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे. ...
पापाची तिकटी येथे काल (रविवारी) ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी घुसून दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १८ जण जखमी झाले होते. हे सर्व राजारामपुरी (मातंग वसाहत) येथील असल्याने सोमवारी राजारामपुरी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ...
पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर घडलेल्या बस दुर्घटनेनंतर कोल्हापूरात दुसºया दिवशी सोमवारी केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आली. नागरिकांच्या असंतोषापुढे बसेसचे नुकसान होऊ नये, अगर कर्मचाºयांना मारहाणीच्या घटना घडू नयेत, यासाठी हा बससेवा बंद ठेवण्याचा निर ...
कोल्हापूर येथील पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघाताची चौकशी सुरु असून चौकशी अहवाल येताच दोषी असणाºया सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाºयांवर सक्त कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी ...
वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला. ...
कोल्हापूर दि. 2: कुष्ठरोग हा त्वरीत निदानामुळे व नियमित औषधोपचारामुळे हमखास बरा होतो. या रोगाविषयी शास्त्रीय माहिती घेवून मनातील अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर करा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी आज येथे केले. राष्ट्रपिता महात ...
कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मो ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने कोल्हापूर शहरातील तसेच करवीर, शिरोळ, राधानगरी, भुदरगड, शाहुवाडी, पन्हाळा, कागल, गगनबावडा आणि हातकणंगले अशा नऊ तालुक्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून शासकीय कार्यालयांचा परिसर, रेल्वे स् ...