कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘हर-हर महादेव’, अशा घोषणा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात ...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री केलेल्या व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने यामध्ये काही कारवाई व्हावयाची असेल, ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रेसिडेन्सी क्लबचे १८०० पैकी १४०० सभासद हे नियमितपणे क्लबमध्ये येत नसतानाही त्यांना पूर्ण वार्षिक वर्गणी भरावी लागते. म्हणून आम्ही सत्तेवर आल्यानंतर अशा सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार असल्याची घोषणा प्रोग् ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक अरुण चौगले यांना दिले आ ...
नादुरूस्त बसेस रस्त्यावरून फिरवून के.एम.टी. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. त्यामुळे अपघातात निष्पापांचे जीव जात आहेत. रविवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणाºया सर्व संबंधित अधिकाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील भ्रष्टाचार विरोधी ...
शिवाजी पेठ इंगवले गल्ली येथे राहत्या घरी सिलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. अशोककुमार आनंदराव इंगवले (वय ६१) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नव्हत ...
पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, द ...
खंडोबाचा गोंधळ घालणाºया ‘वाघ्या’चा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी दूपारी दूर्देवी मृत्यू झाला. आनंदा बापू राऊत (वय ५५, रा. राजारामपूरी ३ गल्ली, मातंग वसाहत) असे त्यांचे नाव आहे. केएमटी बस अपघातातील हा तिसरा बळी गेल्याने शहरात पुन्हा ...
दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात गेल्या दहा वर्षांत केलेल्या हिताच्या कारभाराचा ‘ ...