इंजोळे ते खडेखोळ दरम्यान असलेला रस्ता यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खचला असून अवजड वाहतूक व एस.टी.च्या घुंगूर गावापर्यंत जाणार्या नियमितच्या सतरा फेर्या रद्द करण्यात अाल्या अाहेत. ...
राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांन ...
केएमटीकडील आयुष्यमान संपलेल्या जुन्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा गंभीर इशारा येथील नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिला. अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना ...
कोल्हापूर : राज्य शासनाने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा परीक्षेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. याच्या निषेधार्थ सुरु असलेले पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे ...
विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर जिल्ह्यातील त ...
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण् ...
एन.डी.डी.बी.आनंद, गुजरात यांच्यातर्फे दिला जाणारा देशपातळीवरील डेअरी उत्कृष्टता पुरस्कार (एक्सलन्स अॅवार्ड) गोकुळ्ला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते व गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपानी यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद येथे झालेल्या द ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पुरवठा विभागातील सर्व कर्मचाº ...
सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तू ...
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. ...