कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट रेंगाळलेल्या कामाबाबत जिल्हा नागरी कृती समितीतर्फे गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (राष्टÑीय रस्ते महामार्ग) अधिकाºयांना घेरावो घालत जाब ...
कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया परस्थ भाविकांना मोफत अन्नछत्राचा लाभ देणाºया श्री महालक्ष्मी अन्नछत्रास आता परदेशातून निधी मिळविण्यासाठी ...
कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
‘अॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. ...