कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे... ...
कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला. ...
परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही ...
अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघ ...
कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रक ...
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेल्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाºया प्रवाशांना सक्तीने घर असून सणाद ...