एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...
राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली. ...
मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर ...
वाचनसंस्कृतीचा उच्चरवामध्ये उदो-उदो करणाऱ्यांचे शासन सत्तेत असतानाही गेली पाच वर्षे राज्यात एकही नवे शासनमान्य वाचनालय स्थापन होऊ शकले नाही हे वास्तव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने नव्या ग्रंथालयांना मान्यता न देण्याचा पाच वर्षांपूर् ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. या शिक्षकांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिवसभर धरणे आंदोलन केले. ...
ऐन दिवाळीत एस.टी.च्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि खासगी वाहतूकदारांच्या मदतीने बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यात आले. संपाच्य ...
एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द कर ...