सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे. ...
‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. ...
इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ...
कोल्हापूर : कायमस्वरूपी अशी शक्यतो गावातच नोकरी असावी, चांगलं स्थळ बघून लग्न करावं, शक्यतो शहरामध्येच स्थायिक व्हावं अशी सर्वसामान्य मानसिकता आढळत असताना कोल्हापूरच्या मयूर सोनटक्के या युवकाने मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूरसह मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशेचा किरण असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी झाडांच्या लागवडीसाठी पुन्हा नव्याने ‘श्रीगणेशा’ करावा लागणार आहे ...
म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया. ...
कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. ...
एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...