लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : चंदगड एस. टी. आगारात वाहक ४३, चालक ३६, यांत्रिक कर्मचारी १७, लेखनिक ११ आदी १३० कमी कर्मचारी, तालुक्यात सुरू असलेली अवैध वाहतूक. चंदगड आगाराकडे वरिष्ठ कार्यालयाचे झालेले दुर्लक्ष व आगारातील रिक्त पदे भरण्यासाठी तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून, किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान् ...
पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात ४0 फूट दरीत कार कोसळून शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. या अपघातात ओंकार सुभाष कवटगे (कारदगा ता. अथणी, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला असून ...
कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म. आ. लवेकर यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 379 वीरगती प्राप्त ...
समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजाला सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे मनोबल व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने पोलीस मुख्यालयात सुरु करण्यात आलेल्या ओपन जीम व स्वामी विवेकानंद अभ्यास ...
खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कस ...
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा उठावाचे काम करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्याला ३०० रुपये शुल्क आकारणी केली जाणार असल्याने त्याला शहरातील सलून दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारनंतर सलून दुकानदारांचे एक शिष्टमंडळ महानगरपालिके ...
निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावर ...