येत्या दहा डिसेंबरपासून ऐतिहासिक शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह सभोवतालचा परिसरही सुशोभित केला जाणार आहे. त्यात पुतळ्यासह मूळ चबुतरा तसाच ठेवून सुशोभिकरण करावे, अशी मागणीवजा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे उपाध्यक्ष धना ...
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळावरील ‘मेघडंबरी’ची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. मेघडंबरीची प्रतिकृती अतिशय देखणी आणि सुबक झाली असल्याने महापौर हसिना फरास यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले. ...
कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक आणि राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे ...
मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे ...
राज्याची आर्थिक स्थिती सध्या खालावली आहे. शिक्षण क्षेत्रातील बहुतांश मागण्या आर्थिक बाबींशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी जरा धीर धरावा. या मागण्या न्याय असून सरकारकडून त्या निश्चितपणे सोडविण्यात येतील, अ ...
कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत. येथील हालचालींवर देवस्थानच्या कार्य ...
मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे पुणे जिल्ह्यातील जेजुरीनजीक असलेल्या राजेवाडी स्टेशनजवळ बुधवारी (दि. २५) रात्री लुटली. याप्रकरणी तिघा प्रवाशांनी कोल्हापूर रेल्वे पाेिलसांत गुरुवारी सकाळी फिर्याद दिली. यामध्ये तीन प्रवाशांचे ए ...
दुचाकीवरून शिकवणीला जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून त्यांतील एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी एक्स्टेन्शन रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडली. या ...
वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. ...