लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांसाठी सहकाराचा मंत्रच उपयुक्त : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar's minister is useful for farmers: Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकºयांसाठी सहकाराचा मंत्रच उपयुक्त : शरद पवार

कोल्हापूर : शेतकºयांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी त्याच्या घामाची किंमत द्यावी लागेल. यासाठी केवळ सरकार पुरेसे पडणार नसून, सहकाराचा मंत्रच त्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यास मंजुरी - Marathi News |  Approval of the Regional Development Plan of Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यास मंजुरी

कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. ...

इचलकरंजीतील ‘आयजीएम’च्या कर्मचाºयांना सात महिन्यांनी पगार - Marathi News |  Seven months after IGM employees' salaries | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील ‘आयजीएम’च्या कर्मचाºयांना सात महिन्यांनी पगार

इचलकरंजी : शहरातील आयजीएम दवाखान्याकडील ७० अधिकारी व कर्मचाºयांचे गेले सात महिने प्रलंबित असलेले वेतन लवकरच अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणत: महिन्याभरात या सर्वांचे वेतन अदा केले जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.नगरपालिकेकडे सुरू असले ...

जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या - Marathi News |  The house kiosks for the jayasingpur municipal will not be available | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या

जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

गगनबावडा गर्दीने फुलला ! गुलाबी थंडीचे आगमन : - Marathi News | Gaganbawada drenched! Pink Arrivals: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावडा गर्दीने फुलला ! गुलाबी थंडीचे आगमन :

गगनबावडा : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यांमुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून गगनबावाड्याचा उल्लेख केला ...

कोल्हापूर के.एम.टी. तेरा कर्मचाºयांना बडतर्फ करावे - Marathi News | Kolhapur K.T. Your staff should do this | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर के.एम.टी. तेरा कर्मचाºयांना बडतर्फ करावे

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. ...

‘राज्य नाट्य’च्या अंतिम फेरीसाठी हवीत दोन नाटके... - Marathi News | Two plays for the last state of state drama ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राज्य नाट्य’च्या अंतिम फेरीसाठी हवीत दोन नाटके...

इंदुमती गणेश,कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक ...

कृषी सेवा विक्रेत्यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडक मोर्चा - Marathi News | Dhadak Morcha to pay attention to the government's attention to the Collectorate office in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृषी सेवा विक्रेत्यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडक मोर्चा

कृषी सेवा विक्रेत्यांना दोषी धरून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ...

कोल्हापुरात शिवाजी पूलप्रश्नी आंदोलकाचे अर्धमुंडन, कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केला शंखध्वनी - Marathi News | Shivshahi Pulpani protesters protest in Kolhapur, action committee members organized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवाजी पूलप्रश्नी आंदोलकाचे अर्धमुंडन, कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केला शंखध्वनी

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली साडेतीन वर्षे रखडलेल्या कामांबाबत कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्यावतीने प्रशासनाच्या निषेधार्थ या अर्धपुलावरच अर्धमुंडन आंदोलन केले तसेच शासनाला जाग येऊन हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कार् ...