कोल्हापूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्याने पहिल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे ...
जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या ...
हुपरी : रेंदाळ (ता.हातकणंगले ) येथील पूजा बबन दानोळे (वय १४)या मुलीने पुणे येथे पार पडलेल्या १४ व्या जायंट स्टार केन (एम टी बी )राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्य स्पर्धेत व जमखंडी (कर्नाटक )येथे आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिं ...
मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्या तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या कन्हैयाकुमार याचा बुधवारी कोल्हापूरात कार्यक्रम होत आहे. त्याला प्रशासनाने परवागी देऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी ...
कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे म ...
कोल्हापुर शहरातील संभाजीनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शहरात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला असतानाही पोलीस सुस्त आहेत. या वाढत्य ...