कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत आली. ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...
हातकणंगले : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या तपासणीसाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी फिरकत नाहीत. प्रत्येक महिना आणि एक वर्षात किती ग्रामपंचायतींची तपासणी झाली ...
सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे या ...
केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शिवाजी चौकात गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. ...
लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे. ...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम ...
गाईचे दूध अतिरिक्त होत असल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागत असून, हे अतिरिक्त दूध शासनाने स्वीकारावे किंवा दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे. ...