कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे ...
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या १३ डिसेंबर रोजी होणाºया पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरपरिषदेवर निर्विवाद बहुमत प्राप्त करण्याबरोबरच सत्तासुंदरीला आपलंसं करण्यासाठी ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदू समाज आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात वाढताना त्यांना सामाजिक विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या भावी पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या कार्याची माहिती घेतली ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले आहेत. राजकीय द्वेषातून चुकीचे आरोप करून संघाची बदनामी करण्याचे उद्योग कोणी करू नयेत. ...
केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. ...
कोल्हापूर : अतिरिक्त गाय दुधामुळे राज्यातील दूध संघांनी खरेदी दरात कपातीचा सिलसिला कायम ठेवला आहे. सोनाई दूध संघ, इंदापूर (पुणे) यांनी दुसºयांदा प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली असून, सध्या त्यांचा ३.५ फॅटला प्रतिलिटर २० रुपये ५० पैसे दर राहिला आहे. ...