लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा - Marathi News | The office closed on pension after the pension was closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा

कोल्हापूर : किमान तीन हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करावी ...

क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय? - Marathi News |  Childhood childhood in the transitory era - Kolhapur After Friday's death of Peth, what is next to Ganesh and Karan? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय?

कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले. ...

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत - Marathi News | Dada we will certainly win but ... Kolhapur police players | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

सरकारच्या मदतीशिवाय ‘सुवर्ण सिंहासन’ साकारणार-संभाजीराव भिडे-गुरुजी - Marathi News | Without the help of the government, the 'Golden Throne' will be implemented - Sambhajirao Bhide-Guruji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारच्या मदतीशिवाय ‘सुवर्ण सिंहासन’ साकारणार-संभाजीराव भिडे-गुरुजी

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीशिवाय रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. ...

पर्यटन विकासासाठी हवी कोल्हापूरकरांची मानसिकता - Marathi News | The mindset of Kolhapurkar for the development of tourism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यटन विकासासाठी हवी कोल्हापूरकरांची मानसिकता

कोल्हापूर : कोल्हापुरात अंबाबाईसह जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हायचे असेल तर परगावहून येणाºया व्यक्ती आपले पाहुणे आहेत असे समजून त्यांना सन्मानाची वागणूक ...

गुळाचे दर ५०० रुपयांपर्यंत पडले; व्यापाºयांची खेळी : शेतकºयांमधून संताप - Marathi News | Thousands of rupees fell to 500 rupees; Brains of Business: Fear of Farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुळाचे दर ५०० रुपयांपर्यंत पडले; व्यापाºयांची खेळी : शेतकºयांमधून संताप

कोल्हापूर : मागणी होत नसल्याचे कारण पुढे करीत व्यापाºयांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंत गुळाचे दर पाडले जात आहेत. ...

मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील - Marathi News | Women police officer from Kalamboli in Mumbai suspects disappearance for a year and a half | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ घरफोड्या उघडकीस, सहा लाखांचा माल जप्त - Marathi News | Nine burglars of Kolhapur district were seized, seized six lakh goods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ घरफोड्या उघडकीस, सहा लाखांचा माल जप्त

कोल्हापूर : खिडकीचे गज वाकवून चोरी करणा-या आंतरराज्य घरफोड्या आनंद सोमाण्णा सुटगण्णावार (वय २१, रा. हुक्केरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) बुधवारी (दि. १५) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापुरात सापळा रचून अटक केली. ...

कळंबा कारागृहात नैराश्यातून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Prisoner's Suicide Attempted From Depression in Kalamba Prison | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंबा कारागृहात नैराश्यातून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने नैराश्यातून अंगावर ब्लेडने दहा गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय ३०, रा. कुरुडवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. ...