कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्ह ...
कोल्हापूर : शालेय पोषण आहारा चे आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील वाटप पूर्ण होऊनही अतिरिक्त तांदळाच्या पोत्यांचा साठा शुक्रवारी ठेकेदार धनराज भुतडा यांच्या मार्केट यार्ड परिसरातील गोदामात आढळून आला.या पोत्यांमध्ये असणारा शालेय पोषण आहारातील तांदूळ काढू ...
गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे. ...
अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पा ...
कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थ ...
सासरा, दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून होणारा मानसिक व लैंगिक छळ, तक्रार करूनही इचलकरंजी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या नैराश्यातून विवाहितेने पती, मुलांसह पोलीस मुख्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठ केंद्रावर पदवीधर गटासाठी मतदान केले. डॉ. डी. वाय. पाटील संकुल ...