एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढल ...
उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भ ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर हसीना फरास यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्या ८ डिसेंबरला राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर काँग्रेसच्या गोटात ...
अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा ह ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : ताराराणी आघाडीचा नगराध्यक्ष आणि शाहू आघाडीचे बहुमत त्यातून सुरू असलेली आघाड्यांची वर्चस्वाची लढाई! या सत्तेच्या राजकारणात जयसिंगपूर शहराचा विकास मात्र खुंटत आहे. पालिकेत विकासाचे राजकारण अपेक्षित असताना प ...
सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अ ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी करण्यात येणाºया कायद्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीअंतर्गत येणाºया तीन हजार मंदिरांचा समावेश करून मूळ मुद्द्याला बगल ...
कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल. ...