कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत. ...
कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. ...
कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. ...
कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना ...
गडहिंग्लज : पाच वर्षांपूर्वीच्या तथाकथित भूखंड घोटाळ्यानंतर गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा चर्चेत आली आहे. ...
कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे. ...
कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
कोल्हापूर : एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्तांना आपला समदु:खी जोडीदार निवडण्याची संधी कोल्हापुरात रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) मिळणार आहे. ...
उदगांव : ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगांव येथे स्थलांतरीत करण्यासाठी शासनाने मंजुरी देऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...