कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल, ...
सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. ...
राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी येथील जाहीर सभेत सांगितले. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले. ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे ...
कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. ...