लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत कोल्हापूर जिल्'ातील २५०० शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या वाढीव मुदतीला शेतकºयांना चांगला प्रतिसाद दिला.खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा ...
लोकमत न्यूज नेटवर्क,--सचिन भोसलेकोल्हापूर : भारतात आॅक्टोबरमध्ये होणाºया फिफा सतरा वर्षांखालील विश्वचषक फुटबॉॅल स्पर्धेनिमित्त राज्यात ८ सप्टेंबर २०१७ ला एकाच दिवशी राज्यातील तीस हजार शाळांमधून दहा लाख मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. मिशन वन मिलियननिम ...
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र ९८२० सभासदांना गेले ६१ महिने वाटप केलेल्या साखरेचा प्रश्न पुढे आला असून, त्या साखरेच्या रकमेची वसुली होण्याची दाट शक्यता आहे. अपात्र सभासदांना वर्षाला सहा लाख ३८ हजा ...
गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँक ...
कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर् ...
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी जीएसटी करप्रणालीमध्ये सुलभता आणण्याबरोबरच पाच टक्के अशी कर आकारणी करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे निवेद ...
सरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. ...
यड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ...