शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. ...
रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे. ...
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार आप्पय्या गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश आप्पय्या चोथे व विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी हिला सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. ...
सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे ...
कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहिम बुधवारी तिसऱ्या दिवशी आणखी तीव्र करण्यात आली. नेहमी गजबजलेल्या तावडे हॉटेल चौक ते ताराराणी चौकापर्यतची सर्व अतिक्रमणे काढून फूटपाथ पादचाऱ्यासाठी खुले केले. किरकोळ विरोधाचा प्रकार वगळता ह ...
राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बो ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाल ...