लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इचलकरंजीतील दहाजण हद्दपार, मटका बुकीवर छापा; सहाजणांना अटक - Marathi News | Ichalkaran's ten people expatriate, printed on bookmarked book; Six arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील दहाजण हद्दपार, मटका बुकीवर छापा; सहाजणांना अटक

इचलकरंजी : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळ्यांतील दहाजणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...

कोल्हापुरात जुगार अड्यावर छापा; ७ जणांना अटक - Marathi News | Promoting gambling in Kolhapur; 7 people arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जुगार अड्यावर छापा; ७ जणांना अटक

मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन - Marathi News | Senior RSS volunteer Anna Thakur passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन

कोल्हापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय ९७) यांचे शनिवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. अण्णा म्हणून ते परिचित होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते श्वसूर होत. शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी ...

झहीर -सागरिका घाटगे यांनी चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन - Marathi News | Zaheer -Sagarika Ghatge raised Galibar on Gabi Peer, Prabhu Shriram took Darshan | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :झहीर -सागरिका घाटगे यांनी चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

कोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक - Marathi News | In Kolhapur, the murder of a toy businessman, the act of resentment of his wife, and the arrest of the accused | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक

पत्नीची छेड काढल्याच्या रागातून खेळणी व्यावसायिकाचा चाकुने भोकसुन खून केला. समीर बाबासो मुजावर (वय ३०, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल रघुनाथ धावडे (३२, रा. ओमकार टॉवर्स, बागल चौक) याला शाहुपूरी पोलीसांनी अटक केली. शनिवा ...

जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली - Marathi News | Two donation lamps and one and a half lakhs of money were deposited in the village of Siddheshwar temple in Jaisingpur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली

जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंदाजे दीड लाखाची रक्कम त्यामध्ये होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजांच्या वरील काच फोडून मंदिरात प्रवेश केला,पत् ...

ना भाऊबीज; ना मानधन वाढ! : अंगणवाडी सेविकांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा - Marathi News | No brother-in-law; No increase in taxes! : Aanganwadi Sevakki Kolhapur Dhakk Morcha on Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ना भाऊबीज; ना मानधन वाढ! : अंगणवाडी सेविकांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

अंगणवाडी सेविकांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये तसेच सेविकांना १५०० रुपये व मदतनिसांना १००० रुपये मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचा ...

सागरिका घाटगे-झहीर दांपत्यांने चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन - Marathi News | Sagarika Ghatge-Zaheed Dapatin Taken on Gabi Peer Galef, Prabhu Shriram's Darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सागरिका घाटगे-झहीर दांपत्यांने चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलदांज झहीर खान आणि हिंन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवविवाहित दांपत्यांने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील ग्रामदैवत हजरत गैबी पीर आणि प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेतले. शुक्रवारी र ...

राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट - Marathi News | Congress state president Ashok Chavan met Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट

अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...