लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी - Marathi News | Enhance the engineering admission deadline by three weeks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्य ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना उद्योजक, बॅँकांचा हात - Marathi News | The activities of Kolhapur Zilla Parishad, entrepreneurs and bank's hands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना उद्योजक, बॅँकांचा हात

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समाजोपयोगी उपक्रमांना सढळ हस्ते सहकार्य करण्याचा निर्णय जिल्ह्यातील विविध बॅँका आणि उद्योजकांनी घेतला आहे. शनिवारी (दि. ५) जिल्हा परिषदेत झालेल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात ...

मैत्रीचे नाते झाले घट्ट..... - Marathi News | Friendship is tight ..... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मैत्रीचे नाते झाले घट्ट.....

कोल्हापूर : हास्याचे कारंजे उडवीत, एकमेकांच्या हातांवर टाळ्या देत मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गप्पा..., शुभेच्छांची देवाण-घेवाण, असे उत्साही चित्र रविवारी शहरात सर्वत्र पाहावयास मिळाले. मैत्रीचे नाते दर्शविणारा ‘फ्रेंडशिप डे’ तरुणाईने आपल्या नियमित क ...

श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’ - Marathi News | Runkala campus 'Shocking' from labor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. या स्वच्छता मोहिमेत र ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप - Marathi News | Opening of rain in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने रविवारी उघडीप दिली. शहरात काही काळ पावसाच्या हलक्या सरी वगळता खडखडीत ऊन पडले. पावसाची उघडीप असली तरी राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ होऊन सायंकाळी ती १६ फुटांवर पोहोचली ...

खेळातील यशामध्ये ‘क्रीडा मानसशास्त्रा’ची मोलाची मदत - Marathi News | "Sports psychology" help in sports success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळातील यशामध्ये ‘क्रीडा मानसशास्त्रा’ची मोलाची मदत

कोल्हापूर : क्रीडा वैद्यकीय आणि मानसशास्त्राची नेमकी मदत प्रत्येक खेळाच्या यशामध्ये अत्यंत मोलाची मदत करते. त्याच्या नेमक्या वापरासाठी खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये व्यापक जागृती होणे आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजित चर्चा ...

पाच जिल्ह्यांत ‘नो डॉल्बी’ : विश्वास नांगरे-पाटील - Marathi News | 'No Dolby' in Five Districts: Trust Nangre-Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच जिल्ह्यांत ‘नो डॉल्बी’ : विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने क ...

अंबाबाई मंदिरात श्रीपूजक ठाणेकर आल्याने पुन्हा गोंधळ - Marathi News | Shreepukha Thanekar came to the temple of Ambabai again and again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिरात श्रीपूजक ठाणेकर आल्याने पुन्हा गोंधळ

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना मंदिरात बंदी केली असताना त्यांना मंदिरात पोलीस संरक्षण दिल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी श्रीपूजक हटाव संघर्ष कृती समितीच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुम ...

कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याने चाळिशी गाठली - Marathi News | In Kolhapur market onions reached Chalishi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याने चाळिशी गाठली

कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली असून, या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशीचा टप्पा पार केला आहे. आवक मर्यादित असली तरी मागणी वाढल्याने तेजी आली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दरही स्थिर असून, सर ...