भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(स ...
राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अॅ ...
कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे ...
एस.टी कामगारांच्या वेतनवाढीबाबत उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर उच्च स्तरीय समितीने समाधानकारक निर्णय न घेतल्यास आपल्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी एस.टी कामगारांना पुन्ह ...
‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरात रविवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आल्या ...
जिद्द, निर्धार आणि निष्ठेच्या बळावर कोल्हापुरातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विश्व निर्माण केले. अपंगत्वावर मात करीत त्यांनी स्वत:मधील न्यूनत्व बाजूला सारले. कोल्हापुरी जिद्द दाखवित त्यांनी स्वत:च्या पायावर उभारण्यात यश मिळविले आहे ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून आता वेब पोर्टलद्वारे परीक्षाविषयक सूचना आणि माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळाशी हे नवे पोर्टल संलग्नित असणार आहे. डिसेंबर अखेरपर्य ...
कोल्हापूर : निषेध मोर्चासाठी माणसे गोळा करण्यासाठी ‘ गोकुळ ’चे संचालक गावोगावी फिरत असून, ते उत्पादकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी पत्रकातून केला. ...
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे रविवारी दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी व परिसर अखंड दत्त नामाने दुमदुमून गेला व ‘दिगंबरा दिगंबरा...’च्या अखंड भजनात व ‘श्री गुरुदेव दत्त...’च्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महा ...