कोल्हापूर : शासनाने स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. ...
कोल्हापूर : कुणीही उठावं, अनुसूचित जातीच्या नऊ, अकराजणांना गोळा करावं, कुठल्या तरी सीएकडून किंवा एजंटांकडून यापूर्वी तयार असलेल्या प्रकल्प अहवालावरचं नाव बदलावं आणि ...
मुरगूड : राज्यामध्ये नव्हे, तर देशामध्ये अव्वल असणारा गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आठ दिवसाला कोट्यवधी रुपये सभासदांना देऊन हजारो संसार फुलविणाºया संस्थेची बदनामी थांबवा. ...
जमीन संपादन केल्यानंतर मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला वेळेत दिली नाही ह्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथील शामगोंडा पाटील व त्यांच्या बंधूंच्या जमीनीचे भूसंपादन रद्द करून राज्य शासनाला ह्या भूसंपादनापोटी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपट रक ...
‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज् ...
कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा ...
कोल्हापूर : गझल गायक विजय पाठक यांनी जिद्दीच्या जोरावर मेरी आवाजही पेहचान है या आगळ्या पेशकशीत बहारदार गायनाने श्रोत्यांकडून वाहवा मिळवली. सोमवारी रात्री संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विजय पाठक यांनी आपले पुनरागमन जोरदार मैफिलीने साजरे केले ...