कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे ...
इचलकरंजी येथील पाच महिन्यांच्या विराज विनोद कल्ले या चिमुकल्याला सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन जीवदान दिले आहे. त्याच्या पोटामधील १५ बाय १५ सेंटीमीटरचा मोठा ट्युमर हा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती स ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कोथिंबीर मातीमोल किमतीने विकावी लागली. एक रुपया पेंढीचा दर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोंथिबीर बाजार समितीत फेकून दिल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरचे ढीग पसरले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ...
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त् ...
कोल्हापूर : शासनाने स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. ...
कोल्हापूर : कुणीही उठावं, अनुसूचित जातीच्या नऊ, अकराजणांना गोळा करावं, कुठल्या तरी सीएकडून किंवा एजंटांकडून यापूर्वी तयार असलेल्या प्रकल्प अहवालावरचं नाव बदलावं आणि ...
मुरगूड : राज्यामध्ये नव्हे, तर देशामध्ये अव्वल असणारा गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आठ दिवसाला कोट्यवधी रुपये सभासदांना देऊन हजारो संसार फुलविणाºया संस्थेची बदनामी थांबवा. ...