लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रविवारी मध्यरात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यात महिलेला ठार करून आठ लाख रुपयांचा ऐवज लूटप्रकरणी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांन ...
कोल्हापुरात एकमेकांना मदत करणारे सामान्यांतील असामान्य खूप आहेत. त्यांचा फक्त शोध घेण्याची गरज आहे. इथल्या अनेक व्यक्ती समाजकार्यात स्वत:ला झोकून देत असतात. तेही स्वत:चे काम करून. मग ते कार्य रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेल्या लोकांना मदत देण्याचे असो ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दस-याच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. ...
कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म ...
कोल्हापूर : जिल्'ातील पाणी स्थिती पाहून कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी बरगे टाकावेत अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या. ...
गावातील पाण्याच्या टाकीजवळ पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात महादेव चंद्राप्पा हाळे ( वय ६०, रा रेव्याची वाडी, ता. गगनबावडा) हे गंभीररित्या जखमी झाले. ...
कोल्हापूर जिल्हा हा अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी संपन्न होऊ दे अशी भावना व्यक्त करुन कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले ...
लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या मह ...
लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कै. सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात एक लाख झाडे दरवर्षी लावण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तालुक्यातील आमचे सर्वच मित्र वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. प्रा. मंडलिक हे वृक्षारोपण मोहिमेबद्दल, संजय घाटगे गूळ ...