कोल्हापूर-सांगली रस्त्यावर माणगाव फाट्याजवळ रस्त्याकडेला ट्रक उभा करून लघुशंकेस गेलेल्या ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत चौघा लुटारूंनी लुटले. बाळू सोपान दहीफळे (वय ३०, रा. कोळेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. ...
सहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव व कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची निवडच बेकायदेशीर असल्याचे विधि व न्याय विभागाकडून करण्यात आलेल्या पत्राद्वारे पुढे आले आहे. या निवडीवर राज्यपालांच्या अधिसूचनेची व गॅझेटीअरची मोहोरच ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या आठ महिन्यांत केवळ ४२ टक्के निधी खर्च झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ् ...
देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यां ...
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे ...