लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘चेतना’ला जागेसह सुसज्ज वसतिगृह - Marathi News | A hostel equipped with space for 'Chetna' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चेतना’ला जागेसह सुसज्ज वसतिगृह

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली अनेक वर्षे जागेसाठी अधिकाºयांकडे हेलपाटे मारणाºया येथील चेतना अपंगमती विकास संस्थेच्या पदाधिकाºयांना मोठा दिलासा देणारा दिवस शुक्रवारी उजाडला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दुपारी या संस्थेला भेट ...

नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण - Marathi News | New-marriage suicide; Hate husband, mother-in-law | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिराजवळ राहणाºया नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ही माहिती समजताच शहरातच राहणाºया मोहिनी हिच्या नात ...

‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी - Marathi News | 'Swabhimani' will not make any difference: Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी स ...

कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार - Marathi News | Determination of alcoholism in Kumbhojo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबं ...

‘आश्वासित प्रगती’ची अंमलबजावणी कधी - Marathi News | Implementation of 'assured progress' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आश्वासित प्रगती’ची अंमलबजावणी कधी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी हे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि त्यापासून मिळणाºया लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त ...

लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात - Marathi News | When taking a bribe female talali jaas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आरळगुंडी (ता. भुदरगड) येथील सजाची तलाठी अनुराधा मदन हावळ (वय २८) (मूळ रा. उजळाईवाडी, जि. कोल्हापूर, सध्या गारगोटी) हिला लाचलुचपत विभागाने सहा हजार रुपये लाच स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडले.याबाबत माहिती अशी, मौजे आरळ ...

आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील - Marathi News | Members will reply to the voters in the ballot box | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर दे ...

शाहूवाडीमधील पाणी योजनेस साडेसात कोटी - Marathi News |  About 150 crores of water scheme in Shahuwadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूवाडीमधील पाणी योजनेस साडेसात कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शा ...

सिनेमा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो : आर. टी. शिंदे - Marathi News | Cinema develops a child's life story: R. T. Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सिनेमा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो : आर. टी. शिंदे

कोल्हापूर : मुलांचं स्वत:चे असे एक भावविव असते, या विश्वात रमताना त्यांच्यातील सृजनात्मक ताकद वाढीला लागत असते. यातूनच सिनेमा हा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो, असे प्रतिपादन चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे आर. टी. शिंदे यांनी केले.  चिल्लर पार्टी वि ...