जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गायीच्या दुधास दोन रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ...
कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट ...
कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे ...
पेठवडगाव : पोलीस प्रशासनाच्या खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातील ८२८ पोलीस कर्मचारी ट्रेनिंगसाठी पात्र झाले आहेत. मात्र, पाच महिने शासनाने कोणतीही सूचना ...
मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे. ...

महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आलं आहे. गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. ...